
Kashiling Go - Sangopan Sanstha
✅Gaushala
3Followers
"काशिलिंग गोशाळा, आष्टा (ता. वाळवा, जि. सांगली) येथे देशी खिल्लार 150 गोवंशाचे संगोपन, उपचार आणि संरक्षण केले जाते. गोसेवा, पर्यावरण संवर्धन आणि सेंद्रिय शेतीला चालना देण्यासाठी गोशाळेतून विविध उपक्रम राबविले जातात. समाजातील दानशूर व्यक्तींच्या सहकार्याने गोशाळेचा कारभार चालतो."
📍 Maharashtra
🐄 Capacity: 195🌿 Cows: 200
Powered by Gaubook — India's largest Gaushala community
